कंपनी व्यवहार मंत्रालय
कोविड -19 महामारीमुळे बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी कंपनी व्यवहार मंत्रालयाने केल्या कंपनी कायद्यात सुधारणा
प्रविष्टि तिथि:
09 FEB 2021 7:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2021
कंपनी व्यवहार मंत्रालयाने कंपनी कायदा 2013 मध्ये बदल आणि वेळोवेळी विविध परिपत्रके जारी करून कोविड -19 महामारीमुळे बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मंत्रालयाने केलेल्या उपाययोजनांचा तपशील सोबत जोडला आहे.
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1696590)
आगंतुक पटल : 193