आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

रक्ताल्पता मुक्त भारताच्या उभारणीसाठी हाती घेतलेले उपक्रम

Posted On: 09 FEB 2021 2:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2021

देशातील लहान मुले, युवावर्ग आणि प्रजोत्पादक वयोगटातील स्त्रिया यांच्यात आढळणारी अनिमिया अर्थात रक्ताल्पतेची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने 2018 मध्ये एएमबी अर्थात रक्ताल्पता मुक्त भारत धोरणाची आखणी करण्यात आली. या धोरणाविषयीची कार्यान्वयन दिशादर्शक तत्वे, प्रशिक्षण आणि आयईसी अर्थात माहिती शिक्षण आणि संपर्कविषयक साहित्य तयार करून ते या धोरणाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी एएमबी धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, रोगप्रतिबंधक लोह तसेच फॉलिक असिड यांची पूरक औषधे देणे, रक्ताल्पता असलेल्या व्यक्तींची निश्चिती करणे, त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करणे यासारख्या  विविध उपक्रमांना सुरुवात केली आहे. सध्या हा कार्यक्रम प्राथमिक पायरीवर असून जनतेतील विशेषतः महिलावर्ग, लहान मुले आणि युवावर्ग यांच्यात आढळणारी रक्ताल्पतेची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने काम करीत आहे.

 देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आलेल्या एनएफएचएस- V अर्थात राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण – 5 ची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसंख्येच्या 6 ते 59 महिन्यांची लहान मुले, गरोदर स्त्रिया, 15 ते 49 वर्षे वयोगटातील स्त्रिया, 15 ते 19 वर्षे वयोगटातील तरुणी आणि 15 ते 19 वर्षे वयोगटातील तरुण अशा विविध वयोगटांमधील व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या रक्ताल्पतेच्या समस्येसंबंधीची  आकडेवारी देण्यात आली आहे. 

 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 6 ते 59 महिने वयोगटातील लहान मुलांमध्ये असलेली रक्ताल्पता (NFHS-V)

Sr. No.

State

Any anaemia (<11 gm/dl)

1

A&N Islands

68.4

2

Andhra Pradesh

69.4

3

Assam

75.8

4

Bihar

53.2

5

Dadra Nagar Haveli

79.7

6

Goa

55.4

7

Gujarat

65.5

8

Himachal Pradesh

39.4

9

Karnataka

68.9

10

Kerala

42.8

11

Maharashtra

45.1

12

Manipur

46.4

13

Meghalaya

42.7

14

Mizoram

70

15

Nagaland

64.3

16

Telangana

69

17

Tripura

72.7

18

West Bengal

92.5

19

Jammu Kashmir

43.1

20

Ladakh

56.4

21

Lakshawdeep

68.4

22

Sikkim

69.4

22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील गरोदर स्त्रियांमध्ये असलेली रक्ताल्पता (NFHS-V)

Sr No

State

Any anaemia (<11 gm/dl)

1

A&N Islands

54.2

2

Andhra Pradesh

63.1

3

Assam

60.7

4

Bihar

41

5

Dadra Nagar Haveli

62.6

6

Goa

42.2

7

Gujarat

45.7

8

Himachal Pradesh

31.4

9

Karnataka

45.7

10

Kerala

32.4

11

Maharashtra

45

12

Manipur

34

13

Meghalaya

22.3

14

Mizoram

53.2

15

Nagaland

61.5

16

Telangana

62.3

17

Tripura

44.1

18

West Bengal

78.1

19

Jammu Kashmir

20.9

20

Ladakh

40.7

21

Lakshawdeep

54.2

22

Sikkim

63.1

22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 15 ते 49 वर्षे वयोगटातील स्त्रियांमध्ये  असलेली रक्ताल्पता (NFHS-V)

Sr No

State

Any anaemia (<12 gm/dl)

1

A&N Islands

65.9

2

Andhra Pradesh

63.5

3

Assam

62.5

4

Bihar

39

5

Dadra Nagar Haveli

65

6

Goa

53

7

Gujarat

47.8

8

Himachal Pradesh

36.3

9

Karnataka

54.2

10

Kerala

29.4

11

Maharashtra

53.8

12

Manipur

34.8

13

Meghalaya

28.9

14

Mizoram

57.6

15

Nagaland

67.2

16

Telangana

71.4

17

Tripura

65.9

18

West Bengal

92.8

19

Jammu Kashmir

25.8

20

Ladakh

42.1

21

Lakshawdeep

65.9

22

Sikkim

63.5

22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 15 ते 19 वर्षे वयोगटातील तरुणींमध्ये  असलेली रक्ताल्पता (NFHS-V)

Sr No

State

Any anaemia (<12 gm/dl)

1

A&N Islands

67

2

Andhra Pradesh

65.7

3

Assam

63.9

4

Bihar

44.5

5

Dadra Nagar Haveli

69

6

Goa

53.2

7

Gujarat

49.4

8

Himachal Pradesh

32.5

9

Karnataka

57.2

10

Kerala

27.9

11

Maharashtra

52.5

12

Manipur

34.9

13

Meghalaya

33.9

14

Mizoram

64.7

15

Nagaland

67.9

16

Telangana

70.8

17

Tripura

76.2

18

West Bengal

96.9

19

Jammu Kashmir

31.4

20

Ladakh

46.7

21

Lakshadweep

67

22

Sikkim

65.7

22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 15 ते 19 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये  असलेली रक्ताल्पता (NFHS-V)

Sr No

State

Any anaemia (<13 gm/dl)

1

A&N Islands

39.6

2

Andhra Pradesh

34.8

3

Assam

37

4

Bihar

15.8

5

Dadra Nagar Haveli

36

6

Goa

22.1

7

Gujarat

26.5

8

Himachal Pradesh

27.4

9

Karnataka

27.9

10

Kerala

7.8

11

Maharashtra

30.1

12

Manipur

21.5

13

Meghalaya

19.6

14

Mizoram

25.1

15

Nagaland

27.2

16

Telangana

38.7

17

Tripura

53.5

18

West Bengal

93.1

19

Jammu Kashmir

-

20

Ladakh

17.6

21

Lakshawdeep

39.6

22

Sikkim

34.8

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

 

Jaydevi P.S/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1696469) Visitor Counter : 190


Read this release in: English , Urdu , Bengali , Manipuri