अर्थ मंत्रालय

सीसीआयच्या निर्णयांवर आधारित 328 अर्ज राष्ट्रीय कंपनी कायदा अपील प्राधिकरणाकडे दाखल

प्रविष्टि तिथि: 08 FEB 2021 9:29PM by PIB Mumbai

 

एनसीएलएटी अर्थात राष्ट्रीय कंपनी कायदा अपील प्राधिकरणाकडून प्राप्त आकडेवारीनुसार 31 जानेवारी 2021 पर्यंत प्राधिकरणाकडे सीसीआय अर्थात भारतीय स्पर्धात्मक आयोगाच्या निर्णयांवर आधारित 328 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक तपशील देताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी सांगितले की 31 जानेवारी 2021 पर्यंत या 328 पैकी 80 अर्जांवर निर्णय झाला असून 248 अर्जांवरचा निर्णय प्रलंबित आहे.

लोकसभेत लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.

***

S.Thakur/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1696337) आगंतुक पटल : 146
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu