श्रम आणि रोजगार मंत्रालय

संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील रोजगार निर्मिती

Posted On: 03 FEB 2021 7:38PM by PIB Mumbai

 

सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाच्या, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने  केलेल्या राष्ट्रीय नियतकालिक कामगार बल सर्वेक्षणानुसार (PLFS) 2018-19 या कालावधीत (संघटीत आणि असंघटित क्षेत्रातील) 15 वर्षे आणि त्यावरील अंदाजित कामगार लोकसंख्या गुणोत्तर   नेहमीच्या स्थितीची (प्रमुख स्थिती+सहाय्यक स्थिती) राज्यनिहाय आकडेवारी खालील प्रमाणे आहे:

नेहमीच्या स्थितीप्रमाणे कामगार लोकसंख्या गुणोत्तर ज्यात प्रमुख स्थिती+सहाय्यक स्थिती अंतर्भूत आहे, प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातील 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील कामगारांच्या संख्येचे प्रमाण टक्क्यांमधे दिले आहे.

S.No

State/UTs

PLFS

2018-19

1

Andhra Pradesh

54.8

2

Arunachal Pradesh

40.9

3

Assam

43.4

4

Bihar

36.4

5

Chhattisgarh

61.2

6

Delhi

44.5

7

Goa

45.9

8

Gujarat

49.7

9

Haryana

41.9

10

Himachal Pradesh

63.9

11

Jammu & Kashmir

52.9

12

Jharkhand

44.9

13

Karnataka

49.3

14

Kerala

44.9

15

Madhya Pradesh

52.3

16

Maharashtra

50.6

17

Manipur

44.3

18

Meghalaya

61.8

19

Mizoram

45.6

20

Nagaland

38.1

21

Odisha

47.6

22

Punjab

44.2

23

Rajasthan

50.0

24

Sikkim

61.1

25

Tamil Nadu

51.4

26

Telangana

50.6

27

Tripura

41.9

28

Uttarakhand

41.4

29

Uttar Pradesh

40.8

30

West Bengal

49.7

31

A & N Islands

49.1

32

Chandigarh

47.3

33

Dadra & Nagar Haveli

68.6

34

Daman & Diu

55.1

35

Lakshadweep

29.5

36

Puducherry

47.8

 

All India

47.3

 

स्रोत:नियतकालिक कामगार बल सर्वेक्षण 2018-19, वार्षिक अहवाल, सांख्यिकी आणि अंमलबजावणी उपक्रम मंत्रालय

कामगार आणि रोजगार मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री. संतोष गंगवार यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Tupe/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1694893) Visitor Counter : 192


Read this release in: English , Urdu , Manipuri , Tamil