गृह मंत्रालय

युद्धविराम उल्लंघन आणि दहशतवादी हल्ले

Posted On: 02 FEB 2021 7:34PM by PIB Mumbai

 

जम्मू-काश्मीर मागील 3 दशकांपासून सीमेपलीकडून आर्थिक पाठबळ आणि सहाय्य मिळणाऱ्या दहशतवादामुळे प्रभावित झाले आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीर मध्ये आंतरराष्ट्रीय सीमा/नियंत्रण रेषेवर वारंवार होणाऱ्या शस्त्रबंदी उल्लंघनाचे वृत्त येत असते. सरकरने दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुतेचे धोरण स्वीकारले आहे.

युद्धविरामाचे उल्लंघन / सीमापार गोळीबार प्रकरणात सुरक्षा दलाकडून त्वरित व प्रभावी सडेतोड कारवाई केली जाते. सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे  मागील तीन वर्षांत दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

जम्मू-काश्मीरमधील मागील 3 वर्षातील युद्धविराम उल्लंघन, दहशतवादी हल्ले तसेच दहशतवादी हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या आणि मृत्यू झालेले सामान्य नागरिक, या हल्ल्यात शहीद झालेले सुरक्षा दलाचे जवान यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. : -

Type of incident

 

2018

2019

2020

Ceasefire violations

Incidents

2140

3479

5133

Civilian killed

30

18

22

Civilians injured

143

127

71

Security Personnel martyred

29

19

24

Security Personnel injured

116

122

126

Terrorist attacks

Incidents

614

594

244

Civilian killed

39

39

37

Civilians injured

63

188

112

Security Personnel martyred

91

80

62

Security Personnel injured

238

140

106

Terrorist killed

257

157

221

 

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1694535) Visitor Counter : 240