केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून डिसेंबर 2020 मध्ये अंतिम केलेले भर्ती प्रक्रियेचे निकाल जाहीर

Posted On: 20 JAN 2021 6:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 जानेवारी 2021


UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने डिसेंबर २०२० मध्ये खालील भर्ती  प्रक्रियेचे अंतिम निकाल  जाहीर केले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल वैयक्तिकरित्या कळवला आहे.

संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

Jaydevi PS/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690494) Visitor Counter : 103