पोलाद मंत्रालय

सेलचे उत्पादन

Posted On: 19 SEP 2020 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2020

 

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) ने कच्च्या पोलादाची क्षमता 12.8 दशलक्ष टन प्रतिवर्ष (एमटीपीए) वरून 21.4 दशलक्ष टन प्रतिवर्ष पर्यंत वाढवण्यासाठी  भिलाई (छत्तीसगड), बोकारो (झारखंड), रुरकेला  (ओदिशा ), दुर्गापूर (पश्चिम बंगाल), बर्नपूर (पश्चिम बंगाल) आणि सालेम (तामिळनाडू )  येथे विशेष पोलाद प्रकल्प या पाच एकात्मिक पोलाद प्रकल्पांचे आधुनिकीकरण आणि  विस्तार केला आहे. 

वरील स्टील प्रकल्पांचे आधुनिकीकरण आणि विस्तार पूर्ण झाला असून विविध सुविधा कार्यान्वयन, स्थिरता आणि प्रगती अंतर्गत आहेत. सेलच्या प्रमुख स्टील प्रकल्पांसाठी क्रूड स्टील उत्पादन क्षमतेचे (आधुनिकीकरण आणि विस्ताराच्या आधी आणि नंतर) प्रकल्प निहाय तपशील खाली दिले आहेत:

(Unit: MTPA)

Plant

Before Modernization and Expansion

After Modernization

and Expansion

Bhilai Steel Plant

3.93

7.0

Durgapur Steel Plant

1.8

2.2

Rourkela Steel Plant

1.9

4.2

Bokaro Steel Plant

4.36

4.61

IISCO Steel Plant

0.5

2.5

Salem Steel Plant

0

0.18

Alloy Steel Plant

0.23

0.50

Visvesvaraya Iron and Steel Plant

0.12

0.20

Total

12.8

21.4

 

केंद्रीय  पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1656777) Visitor Counter : 493


Read this release in: Punjabi , English