पंतप्रधान कार्यालय

अभियंता दिनानिमित्त पंतप्रधानांनी अभियंत्यांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 15 SEP 2020 8:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  15 सप्टेंबर  2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना शुभेच्छा. सर. एम. विश्वेश्वरय्या यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त आपण स्मरण करूया.  राष्ट्र उभारणीच्या दिशेने आपल्या  अभियंत्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल भारताला अभिमान आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

 

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654704) Visitor Counter : 188


Read this release in: English