अर्थ मंत्रालय

खाद्यतेल, सर्व श्रेणीचे पितळ, खसखस, सुपारी, सोने आणि चांदीच्या निर्धारीत मूल्याविषयी दर सूचना क्रमांक 70/2020- सीमाशुल्क (एन.टी.)

Posted On: 07 AUG 2020 10:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2020

 

सीमाशुल्क कायदा, 1962 (52 of 1962) मधील कलम 14 च्या उपकलम (2) नूसार, केंद्रीय अप्रत्यक्ष कर महामंडळ आणि सीमाशुल्क विभागाने 3 ऑगस्ट रोजीच्या 36/2001 या अध्यादेशात सुधारणा करुन, भारतीय राजपत्रात असाधारण परिशिष्ट-II, विभाग-3, उपविभाग (ii), मध्ये सूचना क्र. 748 (E) मधील बदलानुसार,   

“सारणी-1

अ.क्र.

प्रकरण/शीर्षक/उप-शीर्षक/वस्तूचा दर

वस्तूंची माहिती

दर

(अमेरिकी $ प्रती मेट्रीक टन)

(1)

(2)

(3)

(4)

1

1511 10 00

कच्चे पाम तेल

680 (बदल नाही)

2

1511 90 10

आरबीडी पाम तेल

701 (बदल नाही)

3

1511 90 90

इतर-पाम तेल

691 (बदल नाही)

4

1511 10 00

कच्चे पामोलीन

707 (बदल नाही)

5

1511 90 20

आरबीडी पामोलीन

710 (बदल नाही)

6

1511 90 90

इतर-पामोलीन

709 (बदल नाही)

7

1507 10 00

कच्चे सोयाबीन तेल

803 (बदल नाही)

8

7404 00 22

सर्व श्रेणीचे पितळ

3717 (बदल नाही)

9

1207 91 00

खसखस

3623 (बदल नाही)

 

सारणी-2

अ.क्र.

प्रकरण/शीर्षक/उप-शीर्षक/वस्तूचा दर

वस्तूंची माहिती

दर

(अमेरिकी $ प्रती मेट्रीक टन)

(1)

(2)

(3)

(4)

1

71 किंवा 98

सोने, कोणत्याही प्रकारातील, ज्याचा उल्लेख

सूचना क्र. 50/2017-सीमाशुल्क दिनांक 30.06.2017 मधील 356 क्रमांकावर आहे

666 प्रती 10 ग्राम

2

71 किंवा 98

चांदी, कोणत्याही प्रकारातील, ज्याचा उल्लेख

सूचना क्र. 50/2017-सीमाशुल्क दिनांक 30.06.2017 मधील 357 क्रमांकावर आहे

868 प्रतिकिलो (म्हणजेच बदल नाही)

3

71

(i)चांदी, कोणत्याही प्रकारातील, पदक आणि चांदीच्या नाण्याखेरीज इतर, ज्यात चांदीचा अंश 99.9% पेक्षा कमी नाही किंवा 7106 92 उपशीर्षकांतर्गत चांदीचे तत्सम प्रकार

 

(ii) पदके आणि चांदीची नाणी,

पोस्ट, कुरिअर किंवा बॅगेजद्वारे अशा वस्तूंच्या आयात व्यतिरिक्त, 9910% किंवा चांदीचे अर्ध-उत्पादित स्वरुप नसलेल्या सामग्री

 

स्पष्टीकरण - यात, कोणत्याही रूपातील चांदी, ज्यात परकीय चलन, नाणी, चांदीचे दागिने किंवा

 

चांदीच्या वस्तू यांचा समावेश होत नाही.

868 प्रतिकिलो (म्हणजेच बदल नाही)

4

71

(i)-टोला बार वगळता सोन्याचे बार, बेअरिंग निर्मात्याचे किंवा रिफायनरचे कोरलेले सिरीयल नंबर आणि मेट्रिक युनिटमध्ये दर्शवलेले वजन

(ii)- 99.5% पेक्षा कमी सुवर्णअंश नसलेली सोन्याचे नाणी आणि पोस्ट, कुरिअर किंवा सामानाच्या माध्यमातून अशा वस्तूंची आयात

666 प्रति 10 ग्राम

 

सारणी-3

अ.क्र.

प्रकरण/शीर्षक/उप-शीर्षक/वस्तूचा दर

वस्तूंची माहिती

दर

(अमेरिकी $ प्रती मेट्रीक टन)

(1)

(2)

(3)

(4)

1

080280

सुपारी

3746 (म्हणजेच कोणताही बदल नाही)

 

* * *

M.Chopade/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644271) Visitor Counter : 97


Read this release in: English , Hindi , Manipuri , Punjabi