अर्थ मंत्रालय

2020 च्या मार्च महिन्यात वस्तू आणि सेवा करातून एकूण 97,597 कोटी रूपयांचा महसुल प्राप्त

प्रविष्टि तिथि: 01 APR 2020 8:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 एप्रिल 2020 

 

2020  च्या मार्च महिन्यात  वस्तू आणि सेवा करातून  एकूण 97,597 कोटी रूपयांचा  महसुल प्राप्त झाला आहे.यामध्ये 19,183 कोटी रुपयांचा सीजीएसटी, 25,601 कोटी रुपयांचा एसजीएसटी,44,508 कोटी रुपयांचा आयजीएसटी(आयातीवरील 18,056 कोटी रुपयांसह)  आणि 8,306 कोटी  रुपयांच्या(आयातीवरील 841 कोटी रुपयांसह)  उपकराचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यासाठी 31 मार्च 2020 पर्यंत 76.5 लाख जीएसटीआर-3 बी विवरणपत्रे दाखल झाली आहेत.
 

राज्य निहाय वस्तू आणि सेवा कर संकलन आणि आकडेवारीसाठी इथे क्लिक करा 

 

 

R.Tidke/N.Chitale/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1610054) आगंतुक पटल : 284
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English