कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

31 मार्च, 2020 रोजी सेवानिवृत्त होत असलेले केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचारी सेवेतून निवृत्त

Posted On: 01 APR 2020 12:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 एप्रिल 2020

 

संपूर्ण देशभरामध्ये कोविड-19 च्या प्रसारामुळे सरकारला देशव्यापी ‘लॉकडाऊन’ जाहीर करावा लागला आहे. अशा अभूतपूर्व परिस्थितीमध्ये केंद्र सरकारचे जे कर्मचारी, दि. 31 मार्च, 2020 रोजी सेवा करण्याच्या वयाचा मूलभूत नियम 56 अनुसार सेवानिवृत्तीचे वय पूर्ण करीत आहेत, ते केंद्र सरकारच्या सेवेतून दि. 31 मार्च, 2020 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सद्यस्थितीमध्ये हे कर्मचारी घरामध्ये राहून कार्यरत असतील किंवा कार्यालयामध्ये येवून काम करीत असतील, असे सर्वजण सेवेतून निवृत्त होत आहेत.

 

 

U.Ujgare/S.Bedekar/D.Rane


(Release ID: 1609819) अभ्यागत कक्ष : 126
Read this releasein: English