शिक्षण मंत्रालय

विविध परीक्षांसाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा पुढे ढकलण्याचा राष्ट्रीय चाचणी संस्थेने घेतला निर्णय

Posted On: 30 MAR 2020 10:16PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 30 मार्च 2020

 

कोविड-19 च्या प्रसारामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना येत असलेल्या विविध समस्या बघता, राष्ट्रीय चाचणी यंत्रणेद्वारे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा/ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  

त्यानुसार, या सर्व परीक्षांच्या अर्जांच्या सुधारित तारखा पुढीलप्रमाणे आहेत--

 

अनु क्र

परीक्षा

सध्याच्या तारखा

सुधारित तारखा*

From

To

From

To

01

राष्ट्रीय हॉटेल मैनेजमेंट परिषद (NCHM) JEE-2020

01.01.2020

31.03.2020

01.01.2020

30.04.2020

02

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) Ph.D प्रवेश परीक्षा-2020. आणि  ओपन मैट (MBA)

28.02.2020

23.03.2020

28.02.2020

30.04.2020

03

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)-2020

01.03.2020

31.03.2020

01.03.2020

30.04.2020

04

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रवेश परीक्षा (JNUEE)-2020

02.03.2020

31.03.2020

02.03.2020

30.04.2020

05

UGC- राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC-NET)- जून 2020

16.03.2020

16.04.2020

16.03.2020

16.05.2020

06

CSIR-राष्ट्रीय पात्रता परीक्षा (CSIR-NET)-जून 2020

16.03.2020

15.04.2020

16.03.2020

15.05.2020

07

अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (AIAPGET)-2020

01.04.2020

30.04.2020

01.05.2020

31.05.2020

‘*’ ऑनलाईन आवेदनपत्रे दुपारी 4.00 वाजेपर्यंत स्वीकारले जातील आणि परीक्षा शुल्क 11.50 पर्यंत स्वीकारले जाईल.

 हे शुल्क Credit/Debit Card/ Net Banking/UPI and PAYTM यानुसार स्वीकारले जाईल.

 

प्रवेश पत्र मिळण्याची आणि परीक्षेच्या सुधारित वेळापत्रकाबाबतची माहिती www.nta.ac.in, या संकेतस्थळावरुन 15 एप्रिल 2020 नंतर मिळू शकेल.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनानी खालील क्रमाकांवर संपर्क साधावा

8287471852, 8178359845, 9650173668, 9599676953, 8882356803


 

G.Chippakatti/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1609535) अभ्यागत कक्ष : 123
Read this releasein: English