पंतप्रधान कार्यालय
सतीश गुजराल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक
Posted On:
27 MAR 2020 5:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मार्च 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतीश गुजराल यांच्या निधनाबद्दल शोक संदेश पाठवला आहे. ते आपल्या संदेशात म्हणतात, "सतीश गुजराल हे अष्टपैलू आणि बहुमुखी व्यक्तिमत्वाचे होते. दृढ निष्ठेने सर्जनशीलता जोपासली आणि प्रतिकूलतेवर मात केली त्यांची बौद्धिक तहान त्यांना दूरवर घेऊन गेली परंतु तरीही त्यांनी त्यांचे मुळ सोडले नाही. त्यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे ओम शांती"
Satish Gujral Ji was versatile and multifaceted. He was admired for his creativity as well as the determination with which he overcame adversity. His intellectual thirst took him far and wide yet he remained attached with his roots. Saddened by his demise. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) March 27, 2020
B.Gokhale/P.Kor
(Release ID: 1608567)
अभ्यागत कक्ष : 133