श्रम आणि रोजगार मंत्रालय

कोविड 19 विरुद्धचा लढा : केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री संतोषकुमार गंगवार पंतप्रधान सहाय्यता निधीत एक महिन्याचे वेतन जमा करणार

Posted On: 27 MAR 2020 3:51PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 27 मार्च 2020

 

कोविड 19 विरुद्धच्या लढ्यात सर्व देशवासी कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहभागी होत असून पंतप्रधान सहाय्यता निधीत एक महिन्याचे वेतन जमा करण्याचा निर्णय आपण घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी दिली.

सर्वसामान्यांसाठी, विशेषतः गरीब आणि कामगार वर्गासाठी योग्य त्या उपाययोजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तत्परतेने करीत आहे असेही त्यांनी सांगितले.

 

U.Ujagare/V.Joshi/P.Kor



(Release ID: 1608535) Visitor Counter : 104


Read this release in: English