पंतप्रधान कार्यालय

कोविड -19 महामारी बाबत पंतप्रधान आज राष्ट्राला संबोधित करणार

Posted On: 24 MAR 2020 3:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मार्च 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावाशी संबंधित मुद्यांवर आज म्हणजे 24 मार्च  2020 रोजी रात्री 8 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत.

ट्विटरवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले, कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावाशी संबंधित महत्वपूर्ण मुद्यांवर आज म्हणजे 24 मार्च  2020 रोजी रात्री 8 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहे.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar



(Release ID: 1607903) Visitor Counter : 137


Read this release in: English