दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

सुवर्ण संधी खंडित टपाल जीवन विमाच्या पॉलिसीच्या पुनर्जीवन करिता 31.03.2020 च्या आधी जवळच्या डाक घराशी संपर्क साधा

Posted On: 16 MAR 2020 7:17PM by PIB Mumbai

मुंबई: 16.03. 2020

 

डायरेक्टर टपाल जीवन विमा  ह्यांच्या पत्र क्रमांक PLI No. 2-1/2011-LI  dated 03-03-2020 च्या आदेशानुसार टपाल जीवन विमा एवं ग्रामीण टपाल जीवन विमा पॉलिसी धारकांना कळविण्यात  येत आहे कि खंडित टपाल जीवन विमा एवं ग्रामीण टपाल जीवन विमाच्या पॉलिसी ज्या मध्ये शेवटचा हफ्ता भरून पाच वर्ष पूर्ण झालेले आहे असे पॉलिसी धारक निरोगी स्वास्थ्याच्या दाखल्याच्या आधारावर दि. 31.03.2020 पर्यंत खंडित पॉलिसीच्या पुनर्जीवन करू शकतात. अशा पॉलिसी धारकांनी लेखी स्वरूपामध्ये आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसला कळवावे .

31.03.2020 च्या नंतर अशा पॉलिसी पुनर्जीवित केली जाणार नाही आणि पॉलिसी खंडीत अशाच राहणार आणि अशी पॉलिसी रद्द मानली जाईल.

ह्या व्यतिरिक्त काही शंका अजून असेल तर टोल फ्री नंबर 18001805232 वर  संपर्क करावे.

प्रिमियम जमा : ONLINE at www.indiapost.gov.in, आणि कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसला जमा करू शकता.

MC/PM

 

 

 


(Release ID: 1606693) Visitor Counter : 91
Read this release in: English