आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 प्रवासासंदर्भात अतिरिक्त सूचना
Posted On:
05 MAR 2020 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2020
सध्या लागू असलेल्या व्हिसा निर्बंधांव्यतिरिक्त इटली किंवा कोरियाहून भारतात परतणाऱ्या प्रवाशांनी त्या देशांमधील अधिकृत प्रयोगशाळांकडून कोविड-19 ची तपासणी करुन कोरोना बाधित नसल्याचे प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे. येत्या 10 मार्चपासून याची अंमलबजावणी होईल. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत ही तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1605362)
Visitor Counter : 191