वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

सेझमधून 100 अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्याची निर्यात

Posted On: 18 FEB 2020 6:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2020

 

देशाच्या निर्यातीचा विस्तार करण्यात सेझ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्राने आपली आघाडी कायम ठेवली आहे. जागतिक अर्थव्यवस्था तेजीत नसतानाही भारतातल्या सेझने 2019-20 या आर्थिक वर्षात 17 फेब्रुवारी 2020 पर्यंत 100 अब्ज डॉलर्स मूल्याइतकी निर्यात केली आहे. सेवा क्षेत्राने 23.69 टक्के वृद्धी दर्शवली आहे तर उत्पादन क्षेत्रात 4 टक्के वाढ झाली आहे. कार्यान्वित असलेल्या सेझची संख्या 241 झाली आहे. 

 

S.Thakur/N.Chitale/P.Malandkar

 


(Release ID: 1603565) Visitor Counter : 143


Read this release in: English