अर्थ मंत्रालय

फरीदाबाद इथल्या राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेला अरुण जेटली यांचे नांव देण्याचा सरकारचा निर्णय

Posted On: 11 FEB 2020 3:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2020

 

फरीदाबाद इथल्या राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेला (एनआयएफएम) माजी वित्तमंत्री अरुण जेटली यांचे नांव देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. ‘अरुण जेटली राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्था’ असे संस्थेचे नामकरण होईल.

1993 मध्ये या संस्थेची स्थापना झाली असून दिवंगत अरुण जेटली यांनी या संस्थेसाठी मोठे योगदान दिले आहे.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 



(Release ID: 1602777) Visitor Counter : 366


Read this release in: English