युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंच्या उत्तम कामगिरीसाठी सरकारचे प्रयत्न

Posted On: 10 FEB 2020 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2020

 

ऑलिम्पिक्स, आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी उत्तम व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अनेक योजनांची अंमलबजावणी सरकार करत आहे, अशी माहिती क्रीडा आणि युवा खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) किरेन रिजिजू यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

टार्गेट ऑलिम्पिक पोडिअम अंतर्गत 2020 च्या ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धांसाठीच्या संभाव्य खेळाडूंना 50,000 रुपयांच्या मासिक भत्त्यांसह प्रशिक्षण आणि इतर साहाय्य दिले जात आहे.

2024 आणि 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी या क्रीडा प्रकारांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिक 2024

लॉस ॲन्जेलिस ऑलिम्पिक 2028

  1. ॲथलेटिक्स
  1. ॲथलेटिक्स
  1. तिरंदाजी
  1. तिरंदाजी
  1. बॅडमिंटन
  1. बॅडमिंटन
  1. मुष्टियुद्ध
  1. मुष्टियुद्ध
  1. हॉकी
  1. हॉकी
  1. भारत्तोलन
  1. भारत्तोलन
  1. नेमबाजी
  1. नेमबाजी
  1. कुस्ती
  1. कुस्ती
  1. जलतरण
  1. जलतरण
  1. टेबल टेनिस
  1. टेबल टेनिस
  1. नौकानयन
  1. नौकानयन
  1. ज्युडो
  1. ज्युडो
  1. सायकलिंग
  1. सायकलिंग

 

  1. तलवारबाजी

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1602668) Visitor Counter : 93


Read this release in: English