पंतप्रधान कार्यालय

त्रिपुराच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 21 JAN 2020 2:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातल्या नागरिकांना राज्याच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

त्रिपुराची परंपरा आणि राष्ट्रीय विकासातील योगदान याचा आम्हाला अभिमान आहे. इथले नागरिक मेहनती स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. त्रिपुराच्या नागरिकांच्या समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करतो; असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 


(रिलीज़ आईडी: 1599958) आगंतुक पटल : 93
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English