पंतप्रधान कार्यालय
डॉ. एम. चिदानंद मूर्ती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
11 JAN 2020 6:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. एम. चिदानंद मूर्ती यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान म्हणाले, “डॉ. एम. चिदानंद मूर्ती हे सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती होते. कन्नड भाषेप्रती त्यांची आवड तसेच त्यांनी आपल्या समृद्ध इतिहासाच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी जतन करण्याचे केलेले प्रयत्नही वाखाणण्याजोगे होते. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”
D.Wankhede/S.Kane/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1599200)
आगंतुक पटल : 134
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English