वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
‘जेम संवाद’ या नॅशनल आऊटरीच कार्यक्रमाचा शुभारंभ
Posted On:
17 DEC 2019 5:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2019
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव अनुप वाधवान यांच्या हस्ते आज ‘जेम संवाद’ या नॅशनल आऊटरीच कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पूर्ण देशात लागू होणाऱ्या या कार्यक्रमात स्थानिक विक्रेत्यांना बाजारपेठेशी जोडले जाईल तसेच ग्राहकांच्या विशिष्ट गरजा आणि खरेदी यांचीही सांगड घातली जाईल. 19 डिसेंबर 2019 ते 17 फेब्रुवारी 2020 दरम्यान सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात हा कार्यक्रम हाती घेण्यात येईल.
S.Tupe/J.Patankar/P.Kor
(Release ID: 1596751)
Visitor Counter : 166