पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

एलपीजी पाईपलाइन प्रकल्प

Posted On: 11 DEC 2019 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2019

 

तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यासानंतर सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांकडून एलपीजी पाईपलाइन बसवण्याचे काम होती घेतले जाते.

देशातील एलपीजी पाईपलाइन जाळ्याची एकूण लांबी 8,296 किलोमीटर आहे. यात मुंबई-उरण (29 किलोमीटर) एलपीजी पाईपलाइनचाही समावेश आहे. सर्वाधिक लांबी 2,757 किलोमीटर कांडला-गोरखपूर पाईपलाइनची आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane


(Release ID: 1595964)
Read this release in: English