अंतराळ विभाग

चंद्रयान-III

Posted On: 27 NOV 2019 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2019

 

इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रयान-III या चंद्र मोहिमेचा आराखडा तयार केला आहे. तसेच त्यासाठी लागणाऱ्या सर्व तंत्रज्ञानाची यादीही तयार करण्यात आली आहे. हा आराखडा अवकाश आयोगाला देण्यात आला आहे. या आराखड्याच विश्लेषण करुन त्यावर तज्ज्ञ समितीकडून आलेल्या शिफारसींच्या आधारावर या चंद्र मोहिमेचे काम सुरु आहे.

 

 

 

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane


(Release ID: 1593875)
Read this release in: English