रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेकडून मुंबई ते अहमदाबाद मार्गावर ‘वारसा सप्ताह’ विशेष पॅकेज
प्रविष्टि तिथि:
18 NOV 2019 6:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2019
जागतिक वारसा सप्ताह 19 ते 25 नोव्हेंबरदरम्यान साजरा करण्यात येतो. यानिमित्त मुंबई ते अहमदाबाद मार्गावर 22 ते 25 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ‘वारसा सप्ताह’ विशेष पॅकेज भारतीय रेल्वे देणार आहे. गुजरातमधील वारसा स्थळे हे या पॅकेजचे वैशिष्ट्य आहे.
अधिक माहितीसाठी आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com. संकेतस्थळाला भेट द्यावी.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1592042)
आगंतुक पटल : 126
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English