भारतीय निवडणूक आयोग

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांच्या निधनाबद्दल निवडणूक आयोगाकडून दु:ख व्यक्त

प्रविष्टि तिथि: 11 NOV 2019 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2019

 

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांच्या निधनाबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. शेषन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नवी दिल्लीत निर्वाचन सदनात आज शोकसभा घेण्यात आली. निवडणूक उपायुक्त सुदीप जैन चेन्नई येथे जाऊन निवडणूक आयोगाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतील.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 


(रिलीज़ आईडी: 1591274) आगंतुक पटल : 205
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English