वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
बचत गट आणि कारागीर समूहाला जेमशी जोडले जाणार
Posted On:
07 NOV 2019 6:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2019
जेम अर्थात सरकारी ई बाजारपेठ बचत गट आणि कारागीर समूहाने जेमशी जोडण्यासाठी ग्रामविकास मंत्रालय, राज्य सरकारचे एम्पोरियम आणि विकास आयोग हस्तशिल्प यांच्याबरोबर काम करत आहेत. या संबंधीची घोषणा जेमचे मुख्य कार्यकारी अधिकारी तल्लीन कुमार यांनी काल दिल्लीत केली. ही उत्पादने एम्पोरियम उत्पादने म्हणून वर्गीकृत केली जातील. याठिकाणी भारतीय कारागिरांची वैशिष्ट्यूपूर्ण उत्पादने उपलब्ध असतील.
3000 हून अधिक स्टार्टअप्सने जेमवर नोंदणी केली असून त्यांना आतापर्यंत 522 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(Release ID: 1590919)
Visitor Counter : 93