पंतप्रधान कार्यालय

जर्मनीच्या चॅन्सेलर यांच्या भारत भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेले सामंजस्य करार/करार (नोव्हेंबर 1, 2019)

Posted On: 01 NOV 2019 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2019

 

अनु.क्र.

नांव

पक्ष

भारताकडून आदान-प्रदान करणारी व्यक्ती

जर्मनीकडून आदान-प्रदान करणारी व्यक्ती

1.

2020-2024 या काळासाठी होणाऱ्या चर्चांबाबत जेडीआय अर्थात  इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र

परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि जर्मनीचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

डॉ. एस जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री

हायको मास परराष्ट्र व्यवहार मंत्री

2.

धोरणात्मक प्रकल्पांवरच्या सहकार्याबाबत इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र

रेल्वे मंत्रालय आणि आर्थिक व्यवहार आणि ऊर्जा मंत्रालय

विनोद कुमार यादव

अध्यक्ष, रेल्वे मंडळ

ख्रिस्तीयन हिर्टे पार्लमेंटरी स्टेट सेक्रेटरी, आर्थिक व्यवहार आणि ऊर्जा मंत्रालय

3.

ग्रीन अर्बन मोबॅलिटीसाठी इंडो-जर्मन भागीदारीकरिता इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र

गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय आणि आर्थिक सहकार्य आणि विकास मंत्रालय, जर्मनी

दुर्गाशंकर मिश्रा, सचिव, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार

नॉरर्बट बार्थले, पार्लमेंटरी स्टेट सेक्रेटरी, आर्थिक सहकार्य आणि विकास मंत्रालय

4.

कृत्रिम बुद्धीमत्तेबाबत संशोधन आणि विकासासाठी संयुक्त सहकार्यासाठी इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि जर्मनीचे शिक्षण आणि संशोधन मंत्रालय

प्रोफेसर आशुतोष शर्मा, सचिव, विज्ञान आणि तंत्रज्ञान

अंजा कार्लित्झेक शिक्षण आणि संशोधन मंत्री

5.

सागरी कचरा रोखण्यासंदर्भात सहकार्य करण्याविषयी इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र

गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय आणि पर्यावरण, निसर्ग संवर्धन आणि आण्विक सुरक्षा मंत्रालय

दुर्गाशंकर मिश्रा, सचिव, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार

जोचेन फ्लासबर्थ, पार्लमेंटरी स्टेट सेक्रेटरी, पर्यावरण, निसर्ग संवर्धन आणि आण्विक सुरक्षा मंत्रालय

 

स्वाक्षऱ्या करण्यात आलेले सामंजस्य करार/करार:-

  1. इस्रो आणि जर्मन एरोस्पेस सेंटर यांच्यात कर्मचारी आदान-प्रदान करण्याविषयीच्या व्यवस्थेची अंमलबजावणी
  2. हवाई वाहतूक क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
  3. आंतरराष्ट्रीय स्मार्ट सिटी नेटवर्क सहकार्याबाबत इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
  4. कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण सहकार्याबाबत इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
  5. स्टार्ट अप क्षेत्रात आर्थिक सहकार्य दृढ करण्याबाबत इरादा
  6. कृषी बाजार विकासाबाबत द्विपक्षीय सहकार्य प्रकल्प उभारण्याबाबत इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
  7. व्यवसायामुळे उद्‌भवणारे रोग, पुनर्वसन या क्षेत्रात सामंजस्य करार
  8. आंतरदेशीय किनारी सागरी तंत्रज्ञान सहकार्याबाबत सामंजस्य करार
  9. वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधन सहकार्याला प्रोत्साहन देऊन विस्तार करण्यासाठीचा सामंजस्य करार
  10. आयुर्वेद,योग आणि ध्यानधारणा यामध्ये शैक्षणिक सहकार्य करण्याबाबतचा सामंजस्य करार
  11. उच्च शिक्षण क्षेत्रात भारत-जर्मनी भागीदारी मुदत वाढवणारा सामंजस्य करार
  12.  ॲग्रीकल्चर एक्सेंटेंशन मॅनेजमेंट राष्ट्रीय संस्था आणि जर्मनीची कृषी अकादमी यांच्यामध्ये कृषी तंत्रज्ञान आणि व्यावसायिक प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार
  13. सिमेन्स आणि एमएसडीई आणि आर्थिक सहकार्य आणि शाश्वत विकासासाठी कौशल्य विकास मंत्रालय, जर्मनी यांच्यात इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
  14. उच्च शिक्षण क्षेत्रात इंडो-जर्मन भागीदारीची मुदत वाढवणारा सामंजस्य करार
  15. संग्रहालय क्षेत्रात सहकार्याबाबतचा सामंजस्य करार
  16. अखिल भारतीय फुटबॉल संघटना आणि जर्मनीची डॉयशे फुटबॉल यांच्यात सामंजस्य करार

   

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 



(Release ID: 1590035) Visitor Counter : 139


Read this release in: English