पंतप्रधान कार्यालय
गरीबातल्या गरीबांना प्रोत्साहन देऊन त्यांचे जीवन उत्कृष्ट करण्यासंदर्भात आश्वासन हे माझ्या जीवनाचे ध्येय-पंतप्रधान
जे काही विकास भारतामध्ये घडवून आणतो ते जागतिकदृष्ट्या बळकटी आणण्यासाठी प्राथमिकता देतात-पंतप्रधान
Posted On:
29 OCT 2019 11:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातील रियाध येथे ‘फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटीव्ह फोरम’ला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, गरीबातल्या गरीबांना रोजगार देऊन त्यांची जीवनशैली उत्कृष्ट करण्यासंदर्भात त्यांना आश्वासन देण्याचे ध्येय आहे. ते म्हणाले की, मी नेहमीच हा विचार करत आलो आहे की, जागतिक पातळीवरील चांगल्या घटनांसाठी भारत कशा प्रकाराने योगदान देऊ शकेल. अलिकडचे उदाहरण म्हणजे आम्ही वर्ष 2030 च्या जागतिक उद्दिष्टांच्या तुलनेत वर्ष 2025 पर्यंतच क्षय रोगाचा संपूर्ण नायनाट करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. जर भारत या उद्दिष्टाद्वारे यशस्वी झाला तर जग हे अतिशय सुदृढ ठिकाण असेल.
My aim is to empower the poorest of the poor and ensure they lead a life of dignity: PM @narendramodi pic.twitter.com/0J6UqBIKBg
— PMO India (@PMOIndia) October 29, 2019
I am always thinking- how can India contribute to global good.
Whatever we are doing in India will strengthen global initiatives too.
Take for instance our aim to end TB in 2025, before the global target of 2030.
When India succeeds, the world will be a healthier place: PM pic.twitter.com/YteWxPcml3
— PMO India (@PMOIndia) October 29, 2019
B.Gokhale/P.Kor
(Release ID: 1589617)
Visitor Counter : 93