पंतप्रधान कार्यालय
सौदी अरेबियाच्या युवराजांची पंतप्रधानांनी घेतली रियाध येथे भेट
Posted On:
29 OCT 2019 11:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज अब्दूलअझीझ बिन सलमान अल सौद यांची भेट घेऊन त्यांच्याशी ऊर्जा संबंधित अनेक प्रकरणांवर चर्चा केली तसेच भारत सौदी अरेबिया यांच्या दृढ संबंधात ऊर्जा हा एक महत्वाचा स्तंभ असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सौदी अरेबिया आणि भारतादरम्यान ऊर्जा संदर्भात अधिक वाटाघाटी आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
Adding even more energy to the India-Saudi Arabia friendship.
I had an excellent meeting with HRH Prince Abdulaziz bin Salman. Energy remains an important pillar of our ties. pic.twitter.com/qhwbfKl4bf
— Narendra Modi (@narendramodi) October 29, 2019
B.Gokhale/P.Kor
(Release ID: 1589610)
Visitor Counter : 94