रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी

प्रविष्टि तिथि: 19 SEP 2019 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2019

 

एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सार्वजनिक खासगी भागीदारीतून बीओटी (टोल) तत्वावर बांधण्यासाठी काही पट्टे शोधले आहेत.

महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात सुमारे 30 हजार कोटी रुपये मुल्यांचे 950 किलोमीटरचे हे मार्ग असतील.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 


(रिलीज़ आईडी: 1585577) आगंतुक पटल : 220
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English