दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

नवीन देशांसाठी आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सेवा

Posted On: 18 SEP 2019 4:32PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2019

 

टपाल विभागाने बेस्निया आणि हर्जेगोविना ब्राझील, इक्वेडोर, कजाकस्तान, लिथुआनिया आणि उत्तर मेसेंडोनिया या देशांसाठी आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सुविधेमुळे या देशांमध्ये राहणाऱ्या लोकांबरोबर संपर्क अधिक मजबूत होतील आणि व्यापारातही वाढ होईल.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor

 



(Release ID: 1585442) Visitor Counter : 98


Read this release in: English