पंतप्रधान कार्यालय

आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरीमध्ये नाव उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

प्रविष्टि तिथि: 15 SEP 2019 6:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2019

 

आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरीमध्ये नाव उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरीमध्ये नाव उलटल्याने झालेल्या दुर्घटनेमुळे दु:ख झाले. मी दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 


(रिलीज़ आईडी: 1585155) आगंतुक पटल : 131
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English