कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
एसीसी नियुक्ती
प्रविष्टि तिथि:
11 SEP 2019 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2019
पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव म्हणून काम पाहणारे डॉ. पी. के. मिश्रा यांच्या पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली आहे. 11 सप्टेंबरपासून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयाचे ओएसडी म्हणून काम पाहणारे पी. के. सिन्हा यांच्या पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्तीलाही या समितीने मान्यता दिली आहे. 11 सप्टेंबरपासून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1584716)
आगंतुक पटल : 153
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English