पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

राष्ट्रीय स्रोत क्षमता धोरण 2019 च्या मसुद्यावर सूचना पाठवण्यासाठीच्या मुदतीत वाढ

Posted On: 26 AUG 2019 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2019

 

पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने राष्ट्रीय स्रोत क्षमता धोरण 2019 (एनआरईपी)च्या मसुद्यावर सूचना पाठवण्यासाठीची मुदत वाढवून ती 24.09.2019 केली आहे.

25 जुलै 2019 रोजी हा मसुदा प्रकाशित करण्यात आला आहे. हा मसुदा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या धोरणाद्वारे शाश्वत विकास उद्दिष्ट व ग्रहांच्या कक्षांमध्ये कसे रहावे, तसेच कमीत कमी सामग्रीसह उच्च परिणामकारकता, कमीत कमी टाकाऊ पदार्थ, सामुग्री सुरक्षितता याबद्दल मार्गदर्शन करते.

http://moef.gov.in/draft-national-resource-efficiency-policy2019-inviting-comments-and-suggestions-of-stakeholders-including-publicprivate-organization-experts-and-concerned-citizens/

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 


(Release ID: 1583079) Visitor Counter : 126


Read this release in: English