संरक्षण मंत्रालय

डॉ. अजय कुमार यांची संरक्षण सचिव पदी नियुक्ती

प्रविष्टि तिथि: 22 AUG 2019 2:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2019

 

केरळ कॅडरचे 1985 च्या तुकडीतले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ.अजय कुमार यांची संरक्षण मंत्रालयात संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेट नियुक्ती समितीने डॉ. कुमार यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे जे संजय मित्रा यांची जागा घेतील.

 

 

 

M.Chopade/S.Kane/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1582612) आगंतुक पटल : 225
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English