मंत्रिमंडळ

केंद्रीय सूचीमध्ये इतर मागासवर्गीयांमधील उप - वर्गीकरणाचा मुद्दा तपासण्यासाठी कलम 340 अन्वये स्थापन आयोगाच्या मुदतवाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 31 JUL 2019 5:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 जुलै 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय सूचीमध्ये इतर मागासवर्गीयांमधील उप -वर्गीकरणाचा मुद्दा तपासण्यासाठी कलम 340 अन्वये स्थापन आयोगाला सहा महिने म्हणजेच 31 जानेवारी 2020 पर्यंत मुदतवाढ द्यायला मंजुरी दिली आहे.

फायदे:-

 प्रस्तावित कार्यकाळाला मुदतवाढ मिळाल्यामुळे ‘आयोग’ विविध संबंधितांशी सल्लामसलत करून ओबीसींच्या उप-वर्गीकरणाबाबत  विस्तृत अहवाल सादर करण्यास सक्षम असेल.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1580883) Visitor Counter : 97


Read this release in: English