मंत्रिमंडळ
                
                
                
                
                
                
                    
                    
                        भारत मोरक्को दरम्यान सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                03 JUL 2019 5:32PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 3 जुलै 2019
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत भारत आणि मोरक्को यांच्या दरम्यान परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली. 
प्रभाव:
यातून दोन्ही देशांदरम्यान न्यायिक, इतर कायदेशीर, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रातील सहकार्याला बळकटी मिळेल.
 
 
B.Gokhale/M.Chopade/D.Rane
                
                
                
                
                
                (Release ID: 1576894)
                Visitor Counter : 133