युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

खेलो इंडिया


महाराष्ट्राला 19.87 कोटी रुपये प्रदान

Posted On: 27 JUN 2019 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जून 2019

 

युवा आणि क्रीडा मंत्रालयाची खेलो इंडिया योजना देशात यशस्वीरित्या सुरु आहे.

सुधारित अंदाजानुसार 2018-19 या वर्षात खेलो इंडिया योजनेसाठी 500.09 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. 2018-19 या वर्षात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 199.31 कोटी रुपये वितरित करण्यात आले. महाराष्ट्राला 19.87 कोटी रुपये वितरित करण्यात आले.

राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) किरेन रिजीजू यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane


(Release ID: 1576050) अभ्यागत कक्ष : 183
Read this releasein: English