मंत्रिमंडळ
हवामान न्याय क्षेत्रात भारत-किरगिझस्तान दरम्यान समझोता कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
12 JUN 2019 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भारत आणि किरगिझस्तान दरम्यान कायदेशीर हवामान शास्त्र क्षेत्रातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली. या कराराला दिनांक 13 -14 जून 2019 ला होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटन परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंजुरी देण्यात येणार आहे.
लाभ:
- हवामान न्याय संदर्भातील माहिती आणि उपलब्ध दस्ताऐवजांची देवाणघेवाण
- हवामान न्याय संदर्भात कार्यरत कर्मचारी आणि गैर कर्मचारी यांच्या संबंधी प्रशिक्षण कार्यक्रमांचा विकास
- या क्षेत्रात परस्पर सामंजस्य सहकार्यासाठी विशेषज्ञ कर्मचारी आणि व्यवसायिक यांच्याद्वारे आदान-प्रदान
- संबंधित क्षेत्राची आवड विकसित होण्यासाठी विविध कार्यक्रम सभा ,कार्यशाळा, परिषद यामध्ये योग्यता पूर्वक कर्मचाऱ्यांचा सहभाग
- पूर्व संवेष्टन मालाच्या नियमन आणि कायद्यांच्या दर्जाची पाहणी
- उत्पादक आणि ग्राहक यांच्या दरम्यान हवामान शास्त्र निरिक्षण अनुभवा संदर्भात आधार प्रदान
B.Gokhale/P.Kor
(Release ID: 1574331)
Visitor Counter : 167