नौवहन मंत्रालय

मनसुख मांडविया यांनी जहाज बांधणी मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून कार्यभार स्वीकारला

प्रविष्टि तिथि: 31 MAY 2019 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मे 2019

 

मनसुख मांडविया यांनी आज जहाज बांधणी मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांच्याकडे रसायने आणि खते राज्यमंत्री पदाचा कार्यभारही देण्यात आला आहे.

आधीच्या सरकारमधे मांडविया रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाज बांधणी तसेच रसायने आणि खते या विभागांचे राज्यमंत्री होते. मांडविया 2012 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत.

 

D.Wankhade/R.Aghor/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1572964) आगंतुक पटल : 146
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English