मंत्रिमंडळ

जैववैद्यकीय संशोधन करिअर कार्यक्रमाला पाच वर्षांची मुदतवाढ देण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 27 MAR 2019 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मार्च 2019

 

जैववैद्यकीय संशोधन करिअर कार्यक्रम आणि वेलकम ट्रस्ट (डब्ल्यू टी) / डीबीटी इंडिया अलायन्सला पाच वर्षांची मुदतवाढ द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. प्रारंभिक मुदत 2008-09 ते 2018-19 अशी 10 वर्षांची होती. जैवतंत्रज्ञान विभागाने आपली प्रतिबद्धता डब्ल्यूटीच्या तुलनेत दुप्पट केली आहे.

 

 

N.Sapre/S.Kakade/D. Rane

 



(Release ID: 1570746) Visitor Counter : 119


Read this release in: English