संरक्षण मंत्रालय
व्हर्च्युअल रिअलिटी सेंटरमुळे स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका डिझाईन क्षमताना प्रोत्साहन
प्रविष्टि तिथि:
12 APR 2019 5:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2019
व्हज्युअल रिॲलिटी सेंटर अर्थात आभासी वास्तव केंद्राचे, नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांनी आज उद्घाटन केले. भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका डिझाईन क्षमतांना यामुळे मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.
नौदल डिझाईन महासंचालनालय 1960 मध्ये सुरू करण्यात आले. तेव्हापासून युद्धनौका डिझाईन आणि निर्मितीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने युद्धनौका डिझाईन क्षमतेत महासंचालनालयाने मोलाचे योगदान दिले आहे.
N.Sapre/N.Chitale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1570510)
आगंतुक पटल : 284
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English