भारतीय निवडणूक आयोग

गुजरात विधानसभेच्या एका जागेसाठीचा पोटनिवडणूक कार्यक्रम

Posted On: 15 MAR 2019 2:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 मार्च 2019

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरातमधल्या जामनगर ग्रामीण विधानसभा मतदासंघातल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घ्यायचा निर्णय घेतला आहे.

या जागेसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. 28 मार्चला अधिसूचना जारी होईल. 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 5 एप्रिलला अर्जांची छाननी होईल. 8 एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. 23 एप्रिलला मतदान तर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 


(Release ID: 1568889) अभ्यागत कक्ष : 140
Read this releasein: English