भारतीय निवडणूक आयोग

लोकसभा निवडणूक 2019- मतदारांची आकडेवारी

Posted On: 12 MAR 2019 6:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2019

 

‘स्पेशल समरी रिव्हिजन रोल 2019’ म्हणजेच विशेष सारांश सुधारणा सूची 2019 च्या अंतिम प्रकाशनाच्या वेळी देशातल्या मतदारांची आकडेवारी याप्रमाणे आहे:- 2019 च्या मतदार यादीत आत्तापर्यंत 897811627 इतके एकूण मतदार आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात सर्वसाधारण 896076899 मतदार, 4563905 दिव्यांग मतदार, 71735 प्रवासी भारतीय मतदार आहेत. तर 1662993 सेवा मतदार आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 1035919 मतदान केंद्र आहेत.

महाराष्ट्रात 95473 मतदान केंद्र आहेत. राज्यात एकूण 87330228 मतदार असून यात 45702373 पुरुष मतदारांचा तर 41625769 महिला मतदारांसह इतर वर्गातल्या मतदारांचा समावेश आहे.

Data Sheet attached.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 



(Release ID: 1568688) Visitor Counter : 284


Read this release in: English