मंत्रिमंडळ

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी नोंदणी एजन्सी म्हणून एमईआयटीवाय अंतर्गत सामायिक सेवा केंद्रांचा समावेश करायला मंत्रीमंडळाची मंजुरी

Posted On: 28 FEB 2019 11:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2019

 

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी नोंदणी एजन्सी म्हणून एमईआयटीवाय अंतर्गत सामायिक सेवा केंद्रांचा समावेश करायला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. इतर मंत्रालये, विभाग, कल्याण मंडळे, केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर एजन्सीकडून मोठ्या प्रमाणातल्या ठेवीनाही मंत्रीमंडळाने परवानगी दिली आहे. 

लाभ-
यामुळे असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना, 60 वर्षापासून मासिक 3000 रुपये पेन्शन मिळणार असून त्यातून त्यांना सामाजिक सुरक्षेचा लाभ होणार आहे. 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane
 


(Release ID: 1567184) Visitor Counter : 103
Read this release in: English