मंत्रिमंडळ

नव्याने स्थापित मत्स्यव्यवसाय विभागासाठी प्रत्येकी एक सचिव आणि संयुक्त सचिव पदाच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 19 FEB 2019 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2019

 

नव्याने स्थापित मत्स्यव्यवसाय विभागासाठी  प्रत्येकी एक  सचिव आणि संयुक्त सचिव पदाच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने  मंजुरी दिली आहे

 

लाभ:

पंतप्रधान . नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने वेतनमान श्रेणी -17 (2,25,000 /- निश्चित) सचिव पदासाठी  आणि संयुक्त सचिव, वेतनमान श्रेणी – 14 (144200-218200) च्या मत्स्य विभागातील निर्मितीला केंद्रीय मंत्री मंडळाने मंजुरी दिली आहे. 

मत्स्यव्यवसाय विभाग आणि नव्याने स्थापन झालेल्या  विभागाचे काम  कायमस्वरुपी चालू ठेवण्यासाठी हि मंजुरी देण्यात आली.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D. Rane

 

 


(Release ID: 1565776) Visitor Counter : 67


Read this release in: English