मंत्रिमंडळ
विमुक्त,भटक्या आणि निम भटक्या जमातीसाठी विकास आणि कल्याण मंडळ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
19 FEB 2019 10:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2019
विमुक्त,भटक्या आणि निम भटक्या जमातीसाठी विकास आणि कल्याण मंडळ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
पूर्वपीठीका –
देशाच्या सर्वात वंचित नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी रालोआ सरकार कटीबद्ध आहे. या जमातीपर्यंत पोहोचणे कठीण असल्याने अनेकदा त्या लाभापासून वेगळ्या राहतात.
काही भटक्या जमातींचा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्गात समावेश झालेला नाही. या संदर्भात नीती आयोगाच्या उपाध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याला मान्यता देण्यात आली आहे.
B.Gokhale/N.Chitale/D. Rane
(रिलीज़ आईडी: 1565495)
आगंतुक पटल : 190
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English