सांस्कृतिक मंत्रालय

2014-15 पासून नवीन संग्रहालयाचे 37 प्रस्ताव मंजूर- डॉ महेश शर्मा

Posted On: 11 FEB 2019 5:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2019

 

संग्रहालय अनुदान योजना 31.03.2020 पर्यंत सुरु ठेवण्यास मंजूरी देण्यात आली आहे. 2014-15 पासून नवीन संग्रहालयासाठीचे एकूण 37 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. संग्रहालय अनुदान योजनेअंतर्गत टप्प्या-टप्प्यांमध्ये अनुदान वाटप करण्यात आले आहे. पहिला हप्त्यानंतर दिलेल्या अनुदानाचा वापर पाहून नंतरचे हप्ते देण्यात आले. नवीन संग्रहालयाची यादी आणि त्यांना देण्यात आलेली रक्कम पुढीलप्रमाणे. संग्रहालय अनुदान योजनेची सद्यस्थिती 

अ.क्र.

राज्य/कें.प्रदेशाचे नाव

संग्रहालयाची संख्या

वितरीत रक्कम (रु.)

1

आंध्र प्रदेश

02

5,77,85,723

2

अरुणाचल प्रदेश

04

5,47,58,500

3

जम्मू आणि काश्मीर

01

1,50,00,000

4

कर्नाटक

02

4,05,00,000

5

केरळ

02

3,70,00,000

6

नागालँड

09

24,05,54,621

7

पंजाब

01

4,02,80,000

8

ओडिशा

01

2,17,56,000

9

राजस्थान

04

4,60,45,000

10

उत्तर प्रदेश

03

3,66,25,665

11

उत्तराखंड

01

4,58,38,000

12

पश्चिम बंगाल

05

9,99,67,844

एकूण

35

73,61,11,353

केंद्रशासित प्रदेश

13

दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश

02

2,19,20,000

एकूण

37

75,80,31,353

 

केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पर्यावरण, वने आणि हवामानबदल खात्याचे राज्यमंत्री डॉ महेश शर्मा यांनी आज लोकसभेत एका अतारांकित प्रश्नावर ही माहिती दिली.

 

N.Supre/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1563865) Visitor Counter : 92


Read this release in: English